buy medicine online indiamedicine onlineloading...

    Cyclosporine

    Cyclosporine बद्दल माहिती

    Cyclosporine वापरते

    Cyclosporine ला संधिवात, सोरायसिस (चांदीसारखी खवले असलेली त्वचेवरची रॅश), नेफ्रोटिक सिंड्रोम, युएव्हाची जळजळ (डोळ्याच्य स्क्लेरा (पांढरा भाग) आणि रेटिनामधला थर), ऍटोपिक डरमॅटिटिस (इसब एक प्रकार) आणि अवयव प्रत्यारोपणसाठी वापरले जाते.

    Cyclosporineकसे कार्य करतो

    Cyclosporine रसायनाशी बांधले जाते आणि अवयव प्रत्यारोपणाला अस्वीकार करणा-या प्रतिकारक्षम प्रतिक्रिया थांबवते.

    Cyclosporine चे सामान्य दुष्प्रभाव

    डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, उलटी, केसांची वाढ होणे, वाढलेला रक्तदाब , मूत्राशयाची विकृती, भूक कमी होणे, अतिसार, थरथर
    Content Details
    Last updated on:
    editorial-image
    Want to know more?
    Read Our Editorial Policy

    Cyclosporine साठी उपलब्ध औषध

    • ₹157 to ₹6982
      Panacea Biotec Ltd
      4 variant(s)
    • ₹141 to ₹4950
      Biocon
      4 variant(s)
    • ₹135 to ₹4137
      Emcure Pharmaceuticals Ltd
      4 variant(s)
    • ₹365 to ₹436
      Sun Pharmaceutical Industries Ltd
      3 variant(s)
    • ₹131 to ₹218
      Lupin Ltd
      3 variant(s)
    • ₹381 to ₹439
      Sunways India Pvt Ltd
      2 variant(s)
    • ₹131 to ₹4856
      Biocon
      4 variant(s)
    • ₹329
      Zydus Cadila
      1 variant(s)
    • ₹110 to ₹3324
      RPG Life Sciences Ltd
      4 variant(s)
    • ₹297
      Entod Pharmaceuticals Ltd
      1 variant(s)