buy medicine online indiamedicine onlineloading...

    Paroxetine

    Paroxetine बद्दल माहिती

    Paroxetine वापरते

    Paroxetineकसे कार्य करतो

    Paroxetine मेंदुत सेरोटोनिनच्या पातळीला वाढवून निराशेला कमी करते.सेरोटोनिन मेंदुतील एक रासायनिक संदेशवाहक आहे, जे व्यक्तिच्या मूडला नियंत्रित करते.

    Paroxetine चे सामान्य दुष्प्रभाव

    वीर्यपतन उशीराने होणे, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन (कमी रक्तदाब), अन्न खावेसे न वाटणे, तोंडाला कोरडेपणा, वजन वाढणे, लैंगिक संबंधावेळी शिश्न ताठर न होणे, पोट बिघडणे
    Content Details
    Last updated on:
    editorial-image
    Want to know more?
    Read Our Editorial Policy

    Paroxetine साठी उपलब्ध औषध

    • ₹144 to ₹316
      Intas Pharmaceuticals Ltd
      7 variant(s)
    • ₹142 to ₹385
      Ipca Laboratories Ltd
      9 variant(s)
    • ₹138 to ₹240
      Sun Pharmaceutical Industries Ltd
      3 variant(s)
    • ₹147 to ₹297
      Zydus Cadila
      8 variant(s)
    • ₹166 to ₹239
      Alkem Laboratories Ltd
      3 variant(s)
    • ₹132 to ₹220
      Torrent Pharmaceuticals Ltd
      3 variant(s)
    • ₹120 to ₹162
      Talent India
      2 variant(s)
    • ₹142 to ₹255
      Arinna Lifescience Pvt Ltd
      3 variant(s)
    • ₹109 to ₹198
      Micro Labs Ltd
      4 variant(s)
    • ₹142 to ₹253
      Emcure Pharmaceuticals Ltd
      3 variant(s)

    Paroxetine साठी तज्ञ सल्ला

    • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोस वाढवू किंवा कमी करु नये.
    • तुम्हाला Paroxetine ला किमान 1 - 4 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ घ्यावे लागू शकते.त्यानंतर तुम्हाला आणखीन बरे वाटेल.।
    • जर तुम्हाला अनैसर्गिकपणे उत्तेजना, चिडचिड वाटत असेल किंवा स्वत:ला इजा करुन घ्यावेसे किंवा मारुन टाकावेसे वाटत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.
      \n