Theophylline
Theophylline बद्दल माहिती
Theophylline वापरते
Theophylline ला क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मुनरी डिसऑर्डर (COPD) टळण्यासाठी आणि याच्या उपचारात वापरले जाते.
Theophylline कसे कार्य करतो
Theophylline फुप्फुसांमधल्या स्नायुंना शिथिल करते, ज्यामुळे श्वसन मार्ग मोकळा होऊन श्वास घेणे शक्य होते.
Common side effects of Theophylline
अन्न खावेसे न वाटणे, उलटी, डोकेदुखी, अस्वस्थता, पोट बिघडणे
Theophylline साठी उपलब्ध औषध
Unicontin-EModi Mundi Pharma Pvt Ltd
₹285 to ₹3732 variant(s)
UnirespAlgen Healthcare Limited
₹37 to ₹582 variant(s)
Theoresp PlusLife Medicare & Biotech Pvt Ltd
₹55 to ₹632 variant(s)
TheobidCipla Ltd
₹10 to ₹162 variant(s)
OD PhyllinSun Pharmaceutical Industries Ltd
₹7 to ₹102 variant(s)
TheolongSol Derma Pharmaceuiticals Pvt Ltd
₹81 variant(s)
AsmaIndosurge Biotech
₹391 variant(s)
TheopinMefro Pharmaceuticals Pvt Ltd
₹351 variant(s)
TheotasTas Med India Pvt Ltd
₹91 variant(s)
PhylobidWockhardt Ltd
₹19 to ₹222 variant(s)
Theophylline साठी तज्ञ सल्ला
- गाडी किंवा यंत्र चालवणे किंवा दक्षता आवश्यक असलेले कोणतेही कम करणे तुम्ही सुरक्षितपणे करु शकता याची खात्री असल्याखेरीज तुम्ही तसे करु नका.
- हे औषध घेताना तुम्हाल ताप/फ्लूसारखी लक्षणे झाली तर, तत्काळ तुमच्या डॉक्टरांना सांगा. तुमच्या औषधाची मात्रा कमी-जास्त करावी लागेल.
- उच्च प्रमाणात कॅफेईन असलेले पदार्थ पिणे किंवा खाणे जसे कॉफी, चहा, कोको, आणि चॉकोलेट यामुळे थिओफायलीनमुळे होणारे दुष्परिणाम वाढू शकतात. तुम्ही थिओफायलीन घेत असताना हे पदार्थ मोठ्या प्रमाणात घेणे टाळा.
- तुम्ही थिओफायलीन, तत्सम औषधे (उदा. अमिनोफायलीन), किंवा झांथाईन्स (उदा. कॅफेईन) यांना अलर्जिक असाल तर थिओफायलीन घेऊ नका.
- थिओफायलीन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर.
- तुम्ही गर्भधारणेच्या अंतिम ३ महिन्यांत असाल तर थिओफायलीन घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.