buy medicine online indiamedicine onlineloading...

  Propranolol

  Propranolol बद्दल माहिती

  Propranolol वापरते

  Propranololकसे कार्य करतो

  Propranolol हृदय ग्तीला मंद करते आणि रक्तवाहिन्या शिथील करते. प्रोप्रानोलोल, बीटाब्लॉकर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. प्रोप्रानोलोल, शरीरात काही विशेष रसायनांना (उदा.इपाइनफ्राइन) अवरुद्ध करते जे हृदय आणि ररक्तवाहिन्यांना प्रभावित करते. याच्या परिणामामुळे हृदयाची गति, रक्तदाब, आणि हृदयावर पडणारा ताण कमी होतो.

  Propranolol चे सामान्य दुष्प्रभाव

  अन्न खावेसे न वाटणे, उलटी, पोटदुखी, अतिसार, ब्रॅडीकार्डिआ, वाईट स्वप्नं पडणे, हातपाय थंड पडणे
  Content Details
  Last updated on:
  editorial-image
  Want to know more?
  Read Our Editorial Policy

  Propranolol साठी उपलब्ध औषध

  • ₹12 to ₹64
   Sun Pharmaceutical Industries Ltd
   6 variant(s)
  • ₹42 to ₹90
   Cipla Ltd
   3 variant(s)
  • ₹18 to ₹46
   Abbott
   3 variant(s)
  • ₹18 to ₹46
   Cipla Ltd
   2 variant(s)
  • ₹12 to ₹68
   Alkem Laboratories Ltd
   9 variant(s)
  • ₹12 to ₹80
   Intas Pharmaceuticals Ltd
   6 variant(s)
  • ₹11 to ₹51
   Abbott
   3 variant(s)
  • ₹11 to ₹55
   Tas Med India Pvt Ltd
   5 variant(s)
  • ₹11 to ₹34
   Baroda Pharma Pvt Ltd
   4 variant(s)
  • 1 variant(s)

  Propranolol साठी तज्ञ सल्ला

  • Propranolol मुळे चक्कर येऊ शकते आणि हलकी डोकेदुखी जाणवू शकते. यापासून वाचण्यासाथी बसल्यावर किंवा पहुडल्यावर हळू हळू उठावे.
  • Propranolol तुमच्या ब्लड शुगरला प्रभावित करु शकते आणि लो ब्लड शुगरच्या लक्षणांना झाकू शकते जर तुम्हाला डायबिटीज असेल तर.
  • Propranolol तुमच्या हाथ आणि पायांमधल्या रक्तप्रवाहाला कमी करु शकते ज्यामुळे ते ठंड वाटू शकतात. विडी , सिगरेट प्यायल्यामुळे हे आणखीन वाईट होऊ शकते. गरम कपडे वापरा आणि तंबाखू सेवन करु नका.
  • एखाद्या निर्धारित सर्जरी आधी Propranolol ला सुरु ठेवावे किंवा नाही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • नवीनतम दिशानिर्देशांनुसार उच्च ब्लड प्रेशरसाठी हा प्रथम पसंतीचा उपचार नाही आहे, केवळ या गोष्टीला सोडून की तुम्हाला हार्ट फेल होण्याचा किंवा हृदय विकार आहे.
  • 65 वर्षाहून जास्त वयाच्या लोकांमध्ये दुष्परिणाम होण्याची जोखीम होऊ शकते.