buy medicine online indiamedicine onlineloading...

  Nitrofurantoin

  Nitrofurantoin बद्दल माहिती

  Nitrofurantoin वापरते

  Nitrofurantoin ला मूत्रमार्गात जिवाणू संक्रमण टळण्यासाठी आणि याच्या उपचारात वापरले जाते.

  Nitrofurantoinकसे कार्य करतो

  Nitrofurantoin मूत्रातील जीवाणुंचा नाश करुन मूत्रमार्गाच्या संक्रमणाच्या उपचारात उपयोगी पडते.

  Nitrofurantoin चे सामान्य दुष्प्रभाव

  अन्न खावेसे न वाटणे, उलटी, अतिसार
  Content Details
  Last updated on:
  editorial-image
  Want to know more?
  Read Our Editorial Policy

  Nitrofurantoin साठी उपलब्ध औषध

  • ₹70 to ₹123
   Intas Pharmaceuticals Ltd
   2 variant(s)
  • ₹174
   Intas Pharmaceuticals Ltd
   1 variant(s)
  • ₹86 to ₹259
   Sun Pharmaceutical Industries Ltd
   3 variant(s)
  • ₹70 to ₹160
   Walter Bushnell
   3 variant(s)
  • ₹122
   Wanbury Ltd
   1 variant(s)
  • ₹76
   Mankind Pharma Ltd
   1 variant(s)
  • ₹68 to ₹330
   Cipla Ltd
   4 variant(s)
  • ₹79
   Wanbury Ltd
   1 variant(s)
  • ₹78
   Lupin Ltd
   1 variant(s)
  • ₹76
   TTK Healthcare Ltd
   1 variant(s)

  Nitrofurantoin साठी तज्ञ सल्ला

  • नायट्रोफ्युरानटोईन गोळ्या चांगल्या शोषल्या जाण्यासाठी त्या जेवणानंतर किंवा दुधासोबत घ्या.
  • नायट्रोफ्युरानटोईनचा उपचार घेत असताना तुम्हाला झोप किंवा गुंगी येऊ शकते त्यामुळे गाडी किंवा अवजड यंत्रे चालवू नका.
  • तुम्ही नायट्रोफ्युरानटोईन घेत असाल आणि लघवीतील साखरेची चाचणी करवुन घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण त्यामुळे निष्कर्ष बाधित होऊ शकतो.
  • तुम्ही गर्भधारणेच्या शेवटच्या २ ते ४ आठवड्यांमध्ये असाल तर हे औषध घेऊ नका.
  • तुम्ही हे औषध घेताना तुमच्या बाळाला स्तनपान करवू नका.
  • मॅग्नेशियम असलेल्या अँटासिड्ससोबत हे घेऊ नका.