Cyclopentolate
Cyclopentolate बद्दल माहिती
Cyclopentolate वापरते
Cyclopentolate ला डोळे तपासणी आणि युएव्हाची जळजळ (डोळ्याच्य स्क्लेरा (पांढरा भाग) आणि रेटिनामधला थर)साठी वापरले जाते.
Cyclopentolate कसे कार्य करतो
Cyclopentolate डोळ्याच्या स्नायुंना शिथिल करते ज्यामुळे बाहुली मोठी होते.
Common side effects of Cyclopentolate
डोळ्यांची आग, डोळ्यात बाहेरून काहीतरी गेल्याची संवेदना , अंधुक दिसणे, डोळे खाजणे, डोळ्यात दंश झाल्याची भावना, इंट्राओक्युलर दाब वाढणे, डोळ्यांमध्ये जळजळणं
Cyclopentolate साठी उपलब्ध औषध
CyclogylIntas Pharmaceuticals Ltd
₹801 variant(s)
CyclomidJawa Pharmaceuticals Pvt Ltd
₹1811 variant(s)
PentolKlar Sehen Pvt Ltd
₹52 to ₹872 variant(s)
PentolateSunways India Pvt Ltd
₹541 variant(s)
CyclopentSun Pharmaceutical Industries Ltd
₹491 variant(s)
CyclofezEntod Pharmaceuticals Ltd
₹761 variant(s)
CepentaOptica Pharmaceuticals Pvt Ltd
₹451 variant(s)
C PentAppasamy Ocular Device Pvt Ltd
₹361 variant(s)
CyclotakPharmtak Ophtalmics India Pvt Ltd
₹671 variant(s)
Bell PentolateBell Pharma Pvt Ltd
₹341 variant(s)
Cyclopentolate साठी तज्ञ सल्ला
- तुमचे डोळे लाल आणि वेदनादायक असतील, डोळ्यांमधील दाब वाढत असेल, प्रोस्टेट वाढलेले पुरुष, हृदयाच्या समस्या, अटाक्सिया (अस्थिरपणा किंवा समन्वयाच्या समस्या) असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- सायक्लोपेंटोलेट आय ड्रॉप्समुळे दृष्टि धूसर होऊ शकते. हा प्रभाव दूर झाल्याखेरीज गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.
- सायक्लोपेन्टोलेट आय ड्रॉप घालण्यापूर्वी सॉफ्ट लेन्सेस काढा आणि त्या पुन्हा बसविण्यापूर्वी १५ मिनिटे थांबा.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.