buy medicine online indiamedicine onlineloading...

  Hydroquinone

  Hydroquinone बद्दल माहिती

  Hydroquinone वापरते

  Hydroquinone ला क्लोऍस्मा (त्वचेवरील गडद आणि रंग हिन चट्टे)च्या उपचारात वापरले जाते.

  Hydroquinoneकसे कार्य करतो

  Hydroquinone अशा रसायनाच्या उत्पादनाला थांबवते जे त्वचेला रंग देते (मेलानिन)
  हायड्रोक्विनोन, त्वचेला सावळे करणा-या मेलेनिन नावाच्यात्वचावर्णकाच्या संग्रहाला कमी करुन त्वचेला ब्लिच करते. हे मेलेनिनच्या संश्लेषणात हस्तक्षेप करते आणि मेलेनिन (मेलेनोसाइट) उत्पन्न करणा-या पेशींमध्ये होणा-या महत्वपूर्ण प्रक्रियांमध्ये अडचण आणते. हाइड्रोक्विनोनचा ब्लीचिंग परिणाम प्रतिवर्ती (प्रतिवर्ती विरंजकता) असतो.

  Hydroquinone चे सामान्य दुष्प्रभाव

  कोरडी त्वचा, खाज सुटणे, त्वचा भाजणे, त्वचा सोलवटणे, त्वचेला लालसरपणा
  Content Details
  Last updated on:
  editorial-image
  Want to know more?
  Read Our Editorial Policy

  Hydroquinone साठी उपलब्ध औषध

  • ₹105
   Yash Pharma Laboratories Pvt Ltd
   1 variant(s)
  • ₹117
   Abbott
   1 variant(s)
  • ₹30 to ₹375
   Unimarck Healthcare Ltd
   5 variant(s)
  • ₹81 to ₹104
   Menarini India Pvt Ltd
   2 variant(s)
  • ₹79
   Resilient Cosmecueticals Pvt Ltd
   1 variant(s)
  • ₹72
   Palsons Derma
   1 variant(s)
  • ₹90
   Panzer Pharmaceuticals Pvt Ltd
   1 variant(s)
  • ₹70
   Dermo Care Laboratories
   1 variant(s)
  • ₹56
   Dermo Care Laboratories
   1 variant(s)
  • ₹157
   Percos India Pvt Ltd
   1 variant(s)

  Hydroquinone साठी तज्ञ सल्ला

  • कृपया हायड्रोक्विनोन उत्पादने काळजीपूर्वक वापरा. यांची त्वचा ब्लिचिंगची क्रिया ते निर्देशानुसार न वापरल्यास अनावश्यक कॉस्मेटिक प्रभाव निर्माण करु शकते.
  • हायड्रोक्विनोन वापरताना सनस्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. सूर्य प्रकाशात अनावश्यक जाऊ नका आणि उपचारित भाग कपड्यांनी झाका. सूर्यप्रकाशाचा थोडाही स्पर्श झाल्यास त्यामुळे हायड्रोक्विनोनचा ब्लिचिंग प्रभाव उलटू शकतो.
  • हायड्रोक्विनोन वापरल्यानंतर तुम्हाला अलर्जिक त्वचा प्रतिक्रिया झाली किंवा त्वचा निधी-काळी पडल्याचे दिसले तर वापर थांबवा आणि तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • हायड्रोक्विनोनी क्रिम्स केवळ त्वचेवर बाह्य वापरासाठी आहेत. हे क्रिम तुमचे डोळे, नाक, तोंड, किंवा ओठांमध्ये गेल्यास तत्काळ पाण्याने धुवून टाका.
  • तुटलेल्या, खाजऱ्या किंवा जखमी त्वचेवर हायड्रोक्विनोन क्रिम्स वापरु नका.
  • पेरॉक्साईड्स असलेल्या अन्य क्रिम्ससोबत हायड्रोक्विनोनी क्रिम्स वापरु नका. यामुळे तुमच्या त्वचेवर एक गडद डाग तयार होईल जो पेरॉक्साईड्सचा वापर थांबवून आणि साबण तसेच पाण्याने धुवून काढता येतो.
  • तुमच्या डॉक्टरांना सल्ला दिल्याखेरीज रेसोर्सिनोल, फेनॉल, किंवा सॅलिसिलिक असिड असलेल्या अन्य क्रिम्ससोबत हायड्रोक्विनोन क्रिम्स वापरु नका.
  • त्या हायड्रोक्विनोन क्रिममध्ये सल्फाईट्स आहे का ते कृपया तपासा. अशा उत्पादनांनी दमा असलेल्या लोकांमध्ये अलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात.
  • कोणतीही अलर्जिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी तुम्हाला त्वचेची संवेदनशीलता चाचणी घेण्याचा सल्ला तुमचे डॉक्टर देऊ शकतात.
  • तुम्ही गर्भवती असाल, गर्भधारणेचे नियोजन करत असाल किंवा स्तनपान करवत असाल तर हायड्रोक्विनोन वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.