buy medicine online indiamedicine onlineloading...

    Clonazepam

    Clonazepam बद्दल माहिती

    Clonazepam वापरते

    Clonazepam ला एपिलेप्सी आणि उत्तेजना विकारच्या उपचारात वापरले जाते.

    Clonazepamकसे कार्य करतो

    Clonazepam मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करणा-या रासायनिक संदेश वाहक- जीएबीएची क्रिया वाढवून झोपेला सामान्य करते आणि झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.

    Clonazepam चे सामान्य दुष्प्रभाव

    स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या असमन्वयित हालचाली
    Content Details
    Last updated on:
    editorial-image
    Want to know more?
    Read Our Editorial Policy

    Clonazepam साठी उपलब्ध औषध

    • ₹20 to ₹89
      Sun Pharmaceutical Industries Ltd
      9 variant(s)
    • ₹19 to ₹157
      Abbott
      5 variant(s)
    • ₹14 to ₹95
      Intas Pharmaceuticals Ltd
      4 variant(s)
    • ₹26 to ₹143
      Torrent Pharmaceuticals Ltd
      6 variant(s)
    • ₹19 to ₹33
      Mankind Pharma Ltd
      2 variant(s)
    • ₹19 to ₹99
      Micro Labs Ltd
      5 variant(s)
    • ₹20 to ₹81
      Alkem Laboratories Ltd
      6 variant(s)
    • ₹18 to ₹81
      Talent India
      5 variant(s)
    • ₹18 to ₹70
      Shine Pharmaceuticals Ltd
      4 variant(s)
    • ₹18 to ₹89
      Tas Med India Pvt Ltd
      5 variant(s)

    Clonazepam साठी तज्ञ सल्ला

    • Clonazepam ची सवय लागू शकते, त्यामुळे ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्या.
    • Clonazepam डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वापरणे बंद करु नये. आपल्या मर्जीने बंद केल्यास विड्रॉवल सिंड्रोम निर्माण होतो ज्यात उद्वेग आंतर्भूत असू शकतो.
    • Clonazepam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो.
    • बहुतांश लोकांना असे वाटू शकते की काळानुक्रमे हे कमी असर दाखवत जाते.
    • Clonazepam घेतल्यावर गाड़ी चालवू नये कारण यामुळे पेंग, चक्कर और ताठरपणा येऊ शकतो.
    • Clonazepam घेतेवेळी मद्यपान करु नये कारण त्यामुळे अति पेंग येते.
    • आपल्या डॉक्टरांना त्वरीत सूचित करा जर हे औषध घेण्यादरम्यान तुम्ही गर्भवती आहात किंवा गर्भवती बनण्याचे नियोजन करीत आहात.
      \n