Acarbose वापरते
Acarbose ला प्रकार 2 मधुमेहच्या उपचारात वापरले जाते.
Available generics for Acarbose
Order with generics and save upto 50%
Acarbose कसे कार्य करतो
Acarbose लहान आतड्यांमध्ये सक्रिय होते, जिथे हे जटिल शर्करारेला ग्लुकोजसारख्या सोप्या शर्करांमध्ये विभाजीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या विकरांवर परिणाम करते. यामुळे आतड्यामध्ये शर्करेचे मंद गतीने पचन होते आणि मुख्यत्वे जेवणानंतर रक्तात शर्करेची मात्रा कमी करते.
Acarbose चे सामान्य दुष्प्रभाव
त्वचेवर पुरळ, उदरवायु , पोटात दुखणे, अतिसार

Get medicines for Acarbose

Want to Know More
Read Our Editorial PolicyAcarbose साठी उपलब्ध औषध
Glucobay
Bayer Zydus Pharma Pvt Ltd
₹93 to ₹180
3 variant(s)
Glucar
Glenmark Pharmaceuticals Ltd
₹82 to ₹157
2 variant(s)
Gludase
Alkem Laboratories Ltd
₹64 to ₹587
2 variant(s)
Disorb
Elder Pharmaceuticals Ltd
₹29 to ₹74
2 variant(s)
Recarb
Bal Pharma Ltd
₹69 to ₹131
2 variant(s)
Acarex
Invision Medi Sciences Pvt Ltd
₹44 to ₹44
1 variant(s)
Zebay
Zee Laboratories
₹36 to ₹36
1 variant(s)
Diadose
Solitaire Pharmacia Pvt Ltd
₹83 to ₹83
1 variant(s)
Glucobose
Medley Pharmaceuticals
₹85 to ₹85
1 variant(s)
Discarb
Bal Pharma Ltd
₹35 to ₹64
2 variant(s)
Acarbose साठी तज्ञ सल्ला
- अकारबोस गोळ्यांचा जास्तीत फायदा होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या आहाराच्या सूचनांचे पालन करा.
- खाण्याआधी थोड्या द्रवपदार्थासोबत किंवा मुख्य जेवणाच्या पहिल्या , घासाबरोबर अकारबोसची गोळी थेट घ्यावी.
- गरोदर किंवा स्तनपान देत असलेल्या स्त्रियांनी, यकृत किंवा किडनीच्या कार्यात बिघाड झालेले रुग्ण, कोलोन अल्सर्स, शौचावेळी आग होणं, इन्टेस्टिनल ऑबस्ट्रक्शनची (आतड्यांमधील अडथळा) अंशतः समस्या असणा-यांनी अकारबोस घेऊ नये.





