Pamidronate वापरते
Pamidronate ला कर्करोगामुळे रक्तात कॅल्शियम पातळी वाढणेच्या उपचारात वापरले जाते.
Pamidronate कसे कार्य करतो
"Pamidronate हाडांची क्षती थांबवून त्यांची निर्मिती करते जी कदाचित आजारांमुळे नष्ट झालेली असते."
Pamidronate चे सामान्य दुष्प्रभाव
डोकेदुखी, पाठदुखी, Musculoskeletal pain, अपचन, हृदयात जळजळणे, अतिसार
Want to Know More
Read Our Editorial PolicyPamidronate साठी उपलब्ध औषध
Biodronate
United Biotech Pvt Ltd
₹1802 to ₹4350
3 variant(s)
Pamimed
Celon Laboratories Ltd
₹3187 to ₹3187
1 variant(s)
Pamidro
Health Biotech Limited
₹1101 to ₹2146
2 variant(s)
Aredia
Novartis India Ltd
₹3855 to ₹3855
1 variant(s)
Cedroin
Health Biotech Limited
₹2240 to ₹3271
2 variant(s)
Aredronet
Sun Pharmaceutical Industries Ltd
₹1716 to ₹2812
2 variant(s)
Drine
Neon Laboratories Ltd
₹4835 to ₹4835
1 variant(s)
Bonapam
Alkem Laboratories Ltd
₹2161 to ₹4893
3 variant(s)
Pamifos
Fresenius Kabi India Pvt Ltd
₹3890 to ₹3890
1 variant(s)
Pamired
Dr Reddy's Laboratories Ltd
₹1125 to ₹3675
2 variant(s)
Pamidronate साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला पुढीलपैकी काही वैद्यकीय समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याः हृदयासंबंधी समस्या, यकृत/ मूत्रपिंड / थायरॉईडची समस्या, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेटस् चं कमी प्रमाण, कॅल्शियम अथवा ड जीवनसत्त्वाची कमतरता, दात किंवा जबड्यासंबंधीच्या तक्रारी, फ्लूसदृश्य स्थिती
- कॅल्सिटोनिन, थॅलिडोमाईड, इतर बायफॉस्फोनेट औषधं अथवा मूत्रपिंविषयक समस्यांसाठी वापरली जाणारी औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- पामिड्रोनेटची औषध योजना चालू असताना भरपूर पाणी प्या
- पामिड्रोमेट सुरू असताना दातांच्या आरोग्याची काळजी घ्या. दातासाठी वापरली जाणारी इतर औषधं वापरणं टाळा.
- पामिड्रोनेटमुळे जबड्याच्या हाडांची हानी होऊ शकते ( जबड्याचा ऑस्टिओनेक्रोसिस ज्यामुळे जबडा दुखणे, सुजणे, बधीर होणे, दात सैल होणे, हिरड्यांना संसर्ग किंवा हिरड्यांवरील शस्त्रक्रियेनंतर अथवा त्यांना दुखापत झाल्यास जखमा लवकर न भरून येणे असे त्रास होतात). असे काही परिणाम दिसून आले तर हे औषध घेणं थांबवा.
- हे औषध घेतल्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटत असल्यानं वाहन चालवणं, यंत्रावर काम करणं टाळा.



