Sign in to your account
or
By signing in you agree to our
Terms & conditions
 and 
Privacy policy

Eslicarbazepine कसे कार्य करतो

Eslicarbazepine मेंदुच्या चेतापेशींची असामान्य आणि अत्यधिक हालचाल नियंत्रित करुन झटके किंवा फिट्सना नियंत्रीत करते.

Eslicarbazepine चे सामान्य दुष्प्रभाव

गरगरणे, गुंगी येणे, अंधुक दिसणे, निद्रानाश, अन्न खावेसे न वाटणे, डोकेदुखी, उलटी, डोळ्यासमोरच्या सर्व गोष्टी दुहेरी दिसणे, थकवा, संतुलन घटणे (संतुलनात विकृती), अतिसार, लक्ष देणं कठीण होणं, समन्वयात बिघाड, भोवळ, भूक कमी होणे, रक्तातील सोडियमची पातळी कमी होणे
Authenticity

Want to Know More

Read Our Editorial Policy