Sign in to your account
or
By signing in you agree to our
Terms & conditions
 and 
Privacy policy

Darunavir वापरते

Darunavir ला एच आय व्ही संक्रमणच्या उपचारात वापरले जाते.

Darunavir कसे कार्य करतो

Darunavir रक्तात एचआइवी विषाणुंचे प्रमाण कमी करण्यात मदत करते.

Darunavir चे सामान्य दुष्प्रभाव

अन्न खावेसे न वाटणे, अतिसार, रक्तातील कोलेस्टरॉलची वाढलेली पातळी, रक्तातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढणे
Authenticity

Want to Know More

Read Our Editorial Policy

Darunavir साठी तज्ञ सल्ला

  • दारुनेविर हा एचआयवी संक्रमणावरील उपचार नाही आणि हे औषध घेत असले तरीही रुग्ण एचआयव्हीचा प्रसार करु शकतात.
  • दारुनेविर घेण्याने त्वचेवर पुरळ येऊ शकतात, तुम्हाला कधीही पुरळ आले तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • दारुनेविरसोबत राल्तेग्रेविर घेणाऱ्या रुग्णांनी खबरदारी घ्यावी कारण त्यामुळे पुरळ येण्याची जोखीम अनेक पटींनी वाढू शकते.
  • तुम्ही अंदाजे ६५ वर्षांचे वयस्कर रुग्ण असाल, तुम्हाला हिपॅटायटीस बी किंवा सीसह यकृताचा रोग असेल किंवा हिमोफिलिया असेल किंवा तुम्ही सल्फा औषधांना अलर्जिक असाल तर हे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • तुम्हाला मधुमेह असल्यास तुमच्या डॉक्टरांना सांगा कारण दारुनेविरमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
  • तुम्हाला संक्रमणाची कोणतीही लक्षणे दिसली तर तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा (उदा. वाढलेल्या लसिका ग्रंथी आणि ताप), शऱीराच्या चरबीमधील बदलांचा त्रास दिसला तर तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.