Sign in to your account
or
By signing in you agree to our
Terms & conditions
 and 
Privacy policy

Cimetropium Bromide वापरते

Cimetropium Bromide ला स्मुद मसलच्या पेटक्यामुळे होणारी वेदनाच्या उपचारात वापरले जाते.

Cimetropium Bromide कसे कार्य करतो

सिमेट्रोपियमब्रोमाइड, एंटी-स्पैज्मोडिक आणि ऍंटी-कोलाइनर्जिंक औषधांच्या समुहात येते. हे आकुंचन थांबवून आतड्याच्या स्नायुंना शिथील करण्याद्बारे पोटदुखीपासून आरामदेते.

Cimetropium Bromide चे सामान्य दुष्प्रभाव

ब्रॅडीकार्डिआ, प्रधावन /त्वचेवर लाली येणे, फोटोफोबिया, डोळ्याची बाहुली रुंदावणे, धडधडणे, लघवीस त्रास किंवा अडथळा, तोंडाला कोरडेपणा, बद्धकोष्ठता, अऱ्हिदमिआ, कोरडी त्वचा, हृदयाचे ठोके वाढणे, श्वासनलिकेतील स्त्राव कमी होणे, खूप तहान लागणे, Loss of accommodation
Authenticity

Want to Know More

Read Our Editorial Policy

Cimetropium Bromide साठी उपलब्ध औषध