Atomoxetine वापरते
Atomoxetine ला अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर (एकाग्रतेची अडचण आणि हायपरऍक्टिव्हिटी)च्या उपचारात वापरले जाते.
Atomoxetine कसे कार्य करतो
Atomoxetine अशा रसायनांचे कार्य वाढवते जे नेहमी मेंदुत संदेश वाहक अणुंच्या (न्यूरोट्रांसमिटर रूपात देखील ओळखले जाते) स्वरुपात काम करते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते व बेचैनी कमी होते.
एटोमोक्सेटीन, नॉर-एड्रेनलिन रिअपटेक इन्हिबिटर नावाच्या औषधांच्या वर्गात मोडते. हे मेंदूमध्ये केमिकल नारएड्रेनलिनचे प्रमाण कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे आवेग आणि अतिसक्रियता कमी होते.
Atomoxetine चे सामान्य दुष्प्रभाव
डोकेदुखी, अन्न खावेसे न वाटणे, उलटी, गुंगी येणे, भूक कमी होणे, पोटात दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे, वाढलेला रक्तदाब
Want to Know More
Read Our Editorial PolicyAtomoxetine साठी उपलब्ध औषध
Axepta
Intas Pharmaceuticals Ltd
₹133 to ₹517
5 variant(s)
Attentrol
Sun Pharmaceutical Industries Ltd
₹52 to ₹243
5 variant(s)
Attera
Icon Life Sciences
₹60 to ₹182
4 variant(s)
Assoxetin
Cmg Biotech Pvt Ltd
₹73 to ₹73
1 variant(s)
Atexitine
Aspen Pharmaceuticals
₹65 to ₹195
3 variant(s)
Tomoxetin
Torrent Pharmaceuticals Ltd
₹38 to ₹134
4 variant(s)
Atomodax
Daxia Healthcare
₹89 to ₹142
2 variant(s)
Atokem
Alkem Laboratories Ltd
₹51 to ₹112
3 variant(s)
Atmosril
Gentech Healthcare Pvt Ltd
₹51 to ₹98
3 variant(s)
Hypercon
Consern Pharma Limited
₹75 to ₹159
3 variant(s)
Atomoxetine साठी तज्ञ सल्ला
- तुम्हाला यापैकी कोणत्याही वैद्यकिय स्थिती असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याः हृदय, यकृताच्या समस्या, पक्षाघात, मानसिक समस्या (आभास, मॅनिया (भावनिक किंवा अति उत्तेजित भावनेमुळे असामान्य वर्तन, चिडचिड), आक्रमक भावना, दुष्ट किंवा रागाच्या भावना, फिट्स, मनोवस्थेत बदल, आत्महत्येचे विचार, शरीराच्या अवयवांचे वारंवार झटके देणे.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.
- तुम्हाला लघवी गडद होत असेल, पिवळी त्वचा किंवा पिवळे डोळे, पोटदुखी आणि फासळ्यांच्या खाली उजव्य बाजूला जखमा, अस्पष्ट मळमळ, थकवा, खाज, फ्लू होण्याची भावना असेल तर वैद्यकिय सल्ला घ्या.
- गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण अटोमोक्सेटाईनमुळे तुम्हाला थकवा, झोप किंवा भोवळ येऊ शकते.



