Location IconGPS icon
QUICK BUY! Get 25% off on medicines*

Insulin Isophane/NPH

INSULIN ISOPHANE/NPH बद्दल माहिती

Insulin Isophane/NPH कसे कार्य करतो

Insulin Isophane/NPH हे एक इन्श्युलिन आहे. हे शरीराद्वारे निर्माण केल्या जाणा-या इन्शुलिनप्रमाणेच काम करते. इन्श्युलिन स्नायुंमध्ये व फॅट सेलमध्ये ग्लुकोजच्या पुन्हा वापराची सुविधा देते आणि ते लिव्हरमधून ग्लुकोज मुक्त होण्यावर प्रतिबंध आणते.

Insulin Isophane/NPH चे सामान्य दुष्प्रभाव

Most side effects do not require any medical attention and disappear as your body adjusts to the medicine. Consult your doctor if they persist or if you’re worried about them
Common
रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात घटणे, इंजेक्शनच्याजागी त्वचेवर अलर्जी येणे
CONTENT DETAILS
We provide you with authentic, trustworthy and revelant information
Read our editorial policy

Insulin Isophane/NPH साठी उपलब्ध औषध

Insulin Isophane/NPH साठी तज्ञ सल्ला

  • इन्सुलिन आयसोफेन घेऊ नका जर तुम्हाला अनुभवाला आली कोणतीही अलर्जिक प्रतिक्रिया जसे इंजेक्शनच्या जागी लालसरपणा, सूज, पुरळ आणि खाज, त्वचेवर पुरळ, खाज किंवा फोड, छाती चोंदणे किंवा श्वसनास अवघड जाणे, चेहरा, ओठ, जीभ किंवा शरीराच्या इतर भागांची सूज .
  • तुम्हाला रक्तातील साखर कमी झाल्याची लक्षणे दिसल्यास जी या लक्षणांद्वारे कळून येतात जसे थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, जलद हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टिमधील तात्पुरता बदल, गळून जाणे, असामान्य थकवा आणि अशक्तपणा; अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करणे अवघड जाणे तर विशेष काळजी घ्या.
  • विटामिन्स आणि वनौषधींसह तुम्ही घेत असलेली सर्व औषधे, आणि विशेषतः TZDs (थियाझोलीडिनेडीओन) नावाने सर्वांना परिचित औषधे जी मधुमेह-विरोधी औषधे म्हणून वापरती जातात यांच्याबद्दल तुमच्या डॉक्टरांना सांगा.
  • त्वचेच्या थराखाली टोचण्याची सूचना दिलेली इन्सुलिन आयसोफेनची मिश्रणे, शिरेत किंवा स्नायूत टोचू नका.
  • इंजेक्शनच्या जागा दंड, ओटीपोट, नितंब आणि मांडीच्या भागात प्रत्येक इंजेक्शनच्या वेळी बदला, जेणेकरुन इंजेक्शनची प्रत्येक जागा 1 किंवा 2 आठवड्यांमध्ये एकापेक्षा अधिक वेळा वापरली जाणार नाही; इंजेक्शनच्या जागी त्वचेमधील बदल कमी करण्यासाठी असे करावे.
  • इन्सुलिनची दोन मिश्रणे पातळ करु किंवा मिसळू नका. तसेच दक्षता घ्या की ताकद, निर्माता, प्रकार, मूळ किंवा तयारीची पद्धत यांच्यामुळे मात्रेत बदल करावा लागू शकतो.
  • कार्टरीज लोड करणे, सुई जोडणे, सुरक्षा चाचणी घेणे आणि इन्सुलिन इंजेक्शन घेणे यासाठी इन्सुलिन ग्लार्जिन कुपी/कंटेनरवर दिलेल्या सूचना वाचा आणि त्यांचे पालन करा.
  • तुम्हाला हायपोग्लायसेमियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास (जसे की थंडीत घाम; थंड फिकट त्वचा, डोकेदुखी, जलद हृदयगती, आजारी वाटणे, अतिशय भूक लागणे, दृष्टिमधील तात्पुरता बदल, गळून जाणे, असामान्य थकवा आणि अशक्तपणा; अस्वस्थता किंवा कंप, चिंता वाटणे, संभ्रमित वाटणे, एकाग्रता करणे अवघड जाणे) तुम्ही साखर किंवा कार्बोहायड्रेट्स खाऊन तत्काळ रक्तातील साखर वाढवणे आवश्यक आहे.
  • गाडी चालवणे किंवा मशीन हाताळताना खबरदारी घेतली पाहिजे कारण यामुळे लक्ष एकाग्रतेची किंवा प्रतिक्रिया देण्याची तुमची क्षमता तुम्हाला रक्तात कमी साखर असेल किंवा तुमच्या दृष्टिमध्ये समस्या असतील तर कमी होऊ शकते.
  • इन्सुलिन आयसोफेन वापरताना मद्यपान करु नका.
  • तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेचे नियोजन करत असाल तर इन्सुलिन आयसोफेन वापरणे टाळा.