buy medicine online indiamedicine onlineloading...

  Bortezomib

  Bortezomib बद्दल माहिती

  Bortezomib वापरते

  Bortezomibकसे कार्य करतो

  Bortezomib अशा रसायनाच्या कार्याला थांबवून कॅन्सर पेशी नष्ट करते जे पेशीच्या वाढीच्या नियंत्रणात महत्वपूर्ण भूमिका निभावते.
  बोर्टेज़ोमिब, प्रोटिजोम इन्हिबिटर नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. प्रोटिजोम अशी प्रोटीन्स आहेत जी कॅन्सर पेशींची वाढ आणि प्रजननात महत्वपूर्ण भूमिका निभावतात. बोर्टेज़ोमिब, प्रोटिजोमच्या कार्याला अवरुद्ध करते आणि कॅन्सरयुक्त (सक्रियपणे वाढणा-या) पेशींची वाढ कमी करते.

  Bortezomib चे सामान्य दुष्प्रभाव

  रक्तातील प्लेटलेटस् कमी होणे, थकवा, पेरिफेरल न्यूरोपॅथी, मानसिक अडथळा, अन्न खावेसे न वाटणे, उलटी, भूक कमी होणे, ताप, रक्ताल्पता, अतिसार, भूक कमी होणे, पांढ-या रक्तपेशींच्या संख्येत घट (न्यूट्रोफिल्स), बद्धकोष्ठता
  Content Details
  Last updated on:
  editorial-image
  Want to know more?
  Read Our Editorial Policy

  Bortezomib साठी उपलब्ध औषध

  • ₹4140 to ₹11300
   Natco Pharma Ltd
   2 variant(s)
  • ₹13125 to ₹18522
   Dr Reddy's Laboratories Ltd
   2 variant(s)
  • ₹12499
   Intas Pharmaceuticals Ltd
   1 variant(s)
  • ₹15852
   Emcure Pharmaceuticals Ltd
   1 variant(s)
  • ₹12000 to ₹17000
   Hetero Drugs Ltd
   2 variant(s)
  • ₹18060 to ₹54350
   Janssen Pharmaceuticals
   2 variant(s)
  • ₹15201
   Cadila Pharmaceuticals Ltd
   1 variant(s)
  • ₹12696
   Zuventus Healthcare Ltd
   1 variant(s)
  • ₹12218
   Pfizer Ltd
   1 variant(s)
  • ₹12499
   Panacea Biotec Ltd
   1 variant(s)

  Bortezomib साठी तज्ञ सल्ला

  • बोर्टेझोमिब घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुढीलपैकी काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याःयकृत, मूत्रपिंड, हृदयाशी संबंधित काही आजार असल्यास, ताप,पुरळ अथवा गुप्तांगावर फोड वगैरे संसर्गामुळे होणारे त्रास, लाल किंवा पांढ-या रक्तपेशींची संख्या कमी असणं किंवा रक्तसत्रावाची समस्या असेल तर.
  • बोर्टेझोमिबची औषधयोजना सुरू अताना दिवसभरात भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घ्या.
  • गर्भधारणा होण्यासाठी नियोजन करत असलेल्या किंवा स्तनदा स्त्रियांनी डॉक्टरांना त्याविषयी सांगावे.
  • स्मरणशक्ती कमी होणं, विचार करणं कठीण होणं, चालण्यास त्रास, दृष्टी कमी होणं यासारखी मेंदूतील संसर्गाची काही गंभीर लक्षणं आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • बोर्टेझोमिबमुळे थकवा, चक्कर , भोवळ येणं अथवा धूसर दिसणं असे त्रास होऊ शकतात, म्हणून ते घेतल्यावर वाहन चालवू नका किंवा यंत्रावर काम करू नका.