Trioxasalen

Trioxasalen बद्दल माहिती

Trioxasalen कसे कार्य करतो

ट्राईओक्ससालेन, सोरालेन (प्रकाशसंवेदनशील औषध आहे जे अल्ट्रा वॉयलेट प्रकाशाला शोषून घेते आणि अल्ट्रा वॉयलेट किरणोत्साराप्रमाणे काम करते) नावाच्या औषधांच्या गटात मोडते. मेथोक्ससालेन, अशा प्रकारे पध्दत बदलते ज्यामुळे त्वचेच्या पेशींवर अल्ट्रा वॉइलेट प्रकाशाचा (यूवीए) किरणोत्सार मिळवतात ज्यामुळे रोग दुर होतो.

Common side effects of Trioxasalen

त्वचेचा लालसरपणा, त्वचेवर पाण्याचे फोड, एडीमा , खाज सुटणे

Trioxasalen साठी उपलब्ध औषध

TrimopPalsons Derma
33 to ₹1482 variant(s)
DsorolenDWD Pharmaceuticals Ltd
27 to ₹1084 variant(s)
TroidResilient Cosmecueticals Pvt Ltd
52 to ₹1353 variant(s)
SoralenMed Manor Organics Pvt Ltd
25 to ₹1132 variant(s)
NeosoralenMac Laboratories Ltd
27 to ₹1145 variant(s)
SensitexKivi Labs Ltd
24 to ₹862 variant(s)
Q ONTetramed Biotek Pvt Ltd
53 to ₹1003 variant(s)
NtraxAnhox Healthcare Pvt Ltd
23 to ₹952 variant(s)
NeosalDial Pharmaceuticals Pvt Ltd
22 to ₹702 variant(s)
UnisorlenIkon Remedies Pvt Ltd
32 to ₹982 variant(s)

Trioxasalen साठी तज्ञ सल्ला

  • ट्रायोक्ससालेन एक अतिशय कडक औषध आहे जे तुमच्या त्वचेची सूर्यप्रकाश संवेदनशीलता वाढवते. सन टॅनिंग किंवा सूर्यप्रकाशाची सहनशीलता वाढवण्यासाठी याचा वापर करु नका, तसे करत असताना, ट्रायोक्ससालेन १४ दिवसांहून अधिक काळ वापरु नका.
  • हा उपचार (ट्रायोक्ससालेन आणि UVA) आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा घ्या त्यामध्ये किमान अठ्ठेचाळीस तासांचे अंतर ठेवा.
  • हे औषध तोंडाने अन्न किंवा दुधासोबत, सामान्यतः तुमच्या UVA प्रकाश उपचारापूर्वी २ ते ४ तास आधी घ्या.
  • ट्रायोक्ससालेन घेण्यापूर्वी २४ तास सूर्यस्नान करु नका. UVA-शोषक, गुंडाळण्याचे चष्मे आणि उघडी त्वचा आवरण किंवा सनब्लॉक (SP 15 किंवा अधिक) ट्रायोक्ससालेन उपचारानंतर चोवीस तास (२४) कालावधीपर्यंत वापरु नका.
  • प्रत्येक उपचारानंतर किमान ४८ तास अतिरिक्त खबरदारी घ्या. प्रत्येक उपचारानंतर, तुमची त्वचा सुरक्षात्मक कपडे घालून किमान ८ तास झाकून ठेवा.
  • तुम्ही सूर्यप्रकाशात किंवा अतिनील दिव्याखाली अतिरिक्त वेळ घेणार किंवा घालवणार असाल तर ट्रायोक्ससालेनचे प्रमाण वाढवू नका.
  • गाडी किंवा यंत्र चालवू नका कारण ट्रायोक्ससालेनमुळे गरगरु शकते.
  • ट्रायोक्ससालेन सुरु करण्यापूर्वी आणि त्यानंतर एक वर्षाने तुमच्या डोळ्यांची तपासणी करवून घ्यावी लागेल.
  • ट्रायोक्ससालेनमुळे त्वचेवर आलेला कोरडेपणा आणि खाजेवर काहीही लावण्यापूर्वी काळजी घ्या.
  • तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.

INDIA’S LARGEST HEALTHCARE PLATFORM

150M+
Visitors
25M+
Orders Delivered
1000+
Cities
Get the link to download App
Reliable

All products displayed on 1mg are procured from verified and licensed pharmacies. All labs listed on the platform are accredited

Secure

1mg uses Secure Sockets Layer (SSL) 128-bit encryption and is Payment Card Industry Data Security Standard (PCI DSS) compliant

Affordable

Find affordable medicine substitutes, save up to 50% on health products, up to 80% off on lab tests and free doctor consultations.

India's only LegitScript and ISO/IEC 27001 certified online healthcare platform
Know More About 1mgdownArrow
Access medical and health information

1mg provides you with medical information which is curated, written and verified by experts, accurate and trustworthy. Our experts create high-quality content about medicines, diseases, lab investigations, Over-The-Counter (OTC) health products, Ayurvedic herbs/ingredients, and alternative remedies.

Order medicines online

Get free medicine home delivery in over 1000 cities across India. You can also order Ayurvedic, Homeopathic and other Over-The-Counter (OTC) health products. Your safety is our top priority. All products displayed on 1mg are procured from verified and licensed pharmacies.

Book lab tests

Book any lab tests and preventive health packages from certified labs and get tested from the comfort of your home. Enjoy free home sample collection, view reports online and consult a doctor online for free.

Consult a doctor online

Got a health query? Consult doctors online from the comfort of your home for free. Chat privately with our registered medical specialists to connect directly with verified doctors. Your privacy is guaranteed.