buy medicine online indiamedicine onlineloading...

  Piracetam

  Piracetam बद्दल माहिती

  Piracetam वापरते

  Piracetamकसे कार्य करतो

  पिरासेटम, गाबा (गामा अमिनोबुटायरिक ऍसिड) ऍनालॉग नावाच्या औषधांच्या श्रेणीत मोडते. हे ऑक्सीजनच्या कमतरतेविरुध्द मेंदु आणि चेता संस्थेचे संरक्षण करण्याचे काम करते आणि चेता पेशी प्रदराच्या विविध आयन चॅनल्सवर परिणाम करते.

  Piracetam चे सामान्य दुष्प्रभाव

  अस्वस्थता, वजन वाढणे, ऐच्छिक हालचालीतील विकृती
  Content Details
  Last updated on:
  editorial-image
  Want to know more?
  Read Our Editorial Policy

  Piracetam साठी उपलब्ध औषध

  • ₹164 to ₹654
   Dr Reddy's Laboratories Ltd
   6 variant(s)
  • ₹96 to ₹288
   Micro Labs Ltd
   5 variant(s)
  • ₹65 to ₹315
   Shine Pharmaceuticals Ltd
   7 variant(s)
  • ₹88 to ₹325
   Torrent Pharmaceuticals Ltd
   5 variant(s)
  • ₹60 to ₹267
   Intas Pharmaceuticals Ltd
   6 variant(s)
  • ₹92 to ₹150
   La Renon Healthcare Pvt Ltd
   2 variant(s)
  • ₹75 to ₹202
   Talent India
   4 variant(s)
  • ₹351
   Torrent Pharmaceuticals Ltd
   1 variant(s)
  • ₹73 to ₹430
   Linux Laboratories
   5 variant(s)
  • ₹71 to ₹215
   Ipca Laboratories Ltd
   4 variant(s)

  Piracetam साठी तज्ञ सल्ला

  • तुम्ही पिरासेटम, पायरोलिडोनचे उपपदार्थ किंवा गोळी/द्रावणाच्या कोणत्याही घटकाला अलर्जिक असाल तर पिरासेटम गोळी/द्रावण घेऊ नका.
  • तुम्हाला मूत्रपिंडाची गंभीर समस्या, मेंदूत गाठ किंवा रक्तस्त्राव समस्या किंवा हंटिंग्टन्स डिसीज (स्नायूंचा समन्वय बाधित होऊन वर्तनात्मक लक्षणे निर्माण करणारी चेतासंस्थेचा ऱ्हास करणारी एक जनुकीय विकृती) असल्यास पिरासेटम घेऊ नका.
  • तुम्ही गर्भवती किंवा स्तनपान करवत असाल तर पिरासेटम घेणे टाळा.
  • तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज पिरासेटम गोळी/द्रावण घेणे थांबवू नका.
  • तुम्हाला झोप येणे, अस्वस्थता आणि उद्विग्नता पिरासेटम घेतल्यानंतर अनुभवाला आल्यास गाडी किंवा अवजड यंत्र चालवू नका.