होम>ibandronic acid
Ibandronic Acid
Ibandronic Acid बद्दल माहिती
Common side effects of Ibandronic Acid
डोकेदुखी, पाठदुखी, Musculoskeletal pain, अपचन, हृदयात जळजळणे, अतिसार
Ibandronic Acid साठी उपलब्ध औषध
OstiumMedley Pharmaceuticals
₹76 to ₹6194 variant(s)
BandroneNatco Pharma Ltd
₹164 to ₹27624 variant(s)
GemidroAlkem Laboratories Ltd
₹4301 variant(s)
FlurishDr Reddy's Laboratories Ltd
₹3421 variant(s)
BonimetIntas Pharmaceuticals Ltd
₹27031 variant(s)
VebaloneSun Pharmaceutical Industries Ltd
₹252 to ₹20002 variant(s)
Iban PlusMedsol India Overseas Pvt Ltd
₹1981 variant(s)
BonriseTorrent Pharmaceuticals Ltd
₹1501 variant(s)
MonthibaPanacea Biotec Pharma Ltd
₹1681 variant(s)
BonvivaElder Pharmaceuticals Ltd
₹26201 variant(s)
Ibandronic Acid साठी तज्ञ सल्ला
- इबान्ड्रोनिक ऍसिड किंवा ही गोळी किंवा इंजेक्शनच्या कोणत्याही अन्य घटकांना अलर्जिक असलेल्या रुग्णांनी ते घेऊ नये.
- शक्यतो ही गोळी सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ६ तासांनी घ्यावी.
- ही गोळी केवळ साध्या ग्लासभर पाण्यासोबत गिळावी. फळांचा रस किंवा मिनरल वॉटर किंवा अन्य पेयांसोबत घेऊ नये.
- गोळी घेतल्यानंतर साधारण ६० मिनिटे झोपू नये. तसेच त्याच वेळी काहाही खाऊ, पिऊ किंवा अन्य कोणतेही औषध घेऊ नये.
- तुम्हाला मिनरल सप्लिमेंट्सच्या त्रासाचा इतिहास असेल. उदा. विटामिन डी कमतरता तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्हाला मूत्रपिंडाच्या रोगाचा इतिहास असेल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेऊ नका.
- तुम्ही काही दंतवैद्यक प्रक्रिया करवून घेणार असाल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेऊ नका.
- तुम्ही गर्भवती असाल, होणार असाल, स्तनपान करवत असाल तर इबान्ड्रोनिक ऍसिड घेणे टाळा.