buy medicine online indiamedicine onlineloading...

    Fexofenadine

    Fexofenadine बद्दल माहिती

    Fexofenadine वापरते

    Fexofenadine ला अलर्जी विकारच्या उपचारात वापरले जाते.

    Fexofenadineकसे कार्य करतो

    Fexofenadine रक्त जमा करणा-या खाज व ऍलर्जिक प्रतिक्रिया उत्पन्न करणा-या रसायनांना बाधित करते.

    Fexofenadine चे सामान्य दुष्प्रभाव

    डोकेदुखी, गुंगी येणे, अन्न खावेसे न वाटणे, गरगरणे
    Content Details
    Last updated on:
    editorial-image
    Want to know more?
    Read Our Editorial Policy

    Fexofenadine साठी उपलब्ध औषध

    • ₹52 to ₹180
      Sanofi India Ltd
      4 variant(s)
    • ₹103 to ₹181
      Lupin Ltd
      3 variant(s)
    • ₹64 to ₹100
      Mankind Pharma Ltd
      3 variant(s)
    • ₹95 to ₹137
      Hegde and Hegde Pharmaceutical LLP
      2 variant(s)
    • ₹134 to ₹173
      Ipca Laboratories Ltd
      2 variant(s)
    • ₹117 to ₹142
      Torrent Pharmaceuticals Ltd
      2 variant(s)
    • ₹108 to ₹181
      Ind Swift Laboratories Ltd
      3 variant(s)
    • ₹30 to ₹95
      Delcure Life Sciences
      3 variant(s)
    • ₹69 to ₹99
      Hetero Drugs Ltd
      3 variant(s)
    • ₹125 to ₹145
      Dr. Johns Laboratories Pvt Ltd
      2 variant(s)

    Fexofenadine साठी तज्ञ सल्ला

    • फेक्सोफेनाडिन कुठल्याही फळांच्या रसासोबत ( म्हणजे सफरचंद. संत्री किंवा पपनस इ.) घेऊ नका.
    • गोळीचे विभाजन करून ती गोळी उपाशी पोटी, जेवणाच्या आधी किमान एक तास आणि जेवणानंतर दोन तासांनी घ्या.
    • हे औषध घेण्याच्या 15 मिनिटे अगोदर किंवा नंतर कुठलंही अँटासिड घेणं टाळा. कारण त्यामुळे हे औषध शोषून घेणं तुमच्या शरीराला कठीण होईल.
    • फेक्सोफेनाडिन आणि अपचनाच्या तक्रारीसाठी काही औषधं घेत असाल तर ही दोन्ही औषधं घेण्याच्या वेळांमध्ये सुमारे दोन तासांचं अंतर ठेवा.
    • काही औषधांमुळे फेक्सोफेनाडिनच्या परिणामकारकतेला बाधा येऊ शकते.त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला लिहून दिलेली, औषधदुकानात सहज मिळणारी, पारंपरिक वनस्पतीजन्य यापैकी तुम्ही घेत असलेल्या सगळ्या औषधांची डॉक्टरांना माहिती द्या.
    • तुम्हाला यकृत किंवा मूत्रपिंडाचा आजार असेल, हृदयरोग असेल तर डॉक्टरांशी त्याबाबत चर्चा करा कारण तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर अशा पद्धतीच्या औषधामुळे तुमचे छातीचे ठोके जलद किंवा अनियमित होऊ शकतात